मृत व्यक्तीचे नातेवाईकाचा शोध


🔴 याद्वारे सर्वांना सुचित करण्यात येते की, संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळाले असून त्याची अद्याप पावतो ओळख पटलेली नाही. सदर प्रेताचे वर्णन - ऊची 5 फुट 6 इंच , सडपातळ बांधा,  गळ्यात दोरा बांधलेला, अंगात निळसर रंगाचा शर्ट  व काळसर रंगाची जिन्स पॅन्ट.



सदर बाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन अ.मृ. रजिस्टर नंबर 88/2024 बी एन एस एस 194 प्रमाणे दाखल असुन सदरच्या अनोळखी प्रेताबाबत काही माहिती मिळाल्यास त्याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन फोन नंबर 02425 225333 तसेच पोहेकॉ  पारधी  मो.नं 8208862332 याच्याशी संपर्क साधावा.

               कळावे

        पोलीस निरीक्षक 

संगमनेर शहर पोलीस स्टेशन

Post a Comment

0 Comments