संगमनेर ;- म्हाळुंगी नदी पात्रात अवैध वाळू उपशाचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला. रात्री घरी येऊन जीवे मारण्याची धमकी , संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रात अवैध वाळू उपसा दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू होता त्या अनुषंगाने पत्रकार सविता दिलीप भालेराव यांना बातमी मिळाल्याने ते त्या ठिकाणी बातमी कव्हरेज करीता गेले आसता सदर ठिकाणी अवैध वाळू उपसा चालु आसल्याचे निदर्शनास आले त्या मुळे त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करताना घेतलेली
शूटिंग संगमनेरचे तलाठी आप्पा पोमल तोरणे यांच्यासह सममंदीत अधिकारी यांना सदर अवैध वाळू उपशाची माहिती देऊन घरी गेले याचा राग मनात धरून अवैध वाळू व्यवसायिक
जावेद इसाक शेख.फारूख इसाक शेख दोघे राहणार संगमनेर खुर्द मराठी शाळे शेजारी व आप्पा वाघमारे राहणार माधव थिएटर जवळ यांनी महिला पत्रकार यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली त्यांच्या अंगावर धावून आले त्याच रात्री उशिरापर्यंत आप्पा वाघमारे हा त्यांच्या राहत्या घरी येऊन जिवे मारण्याची धमकी देत व जोर जोरात ओरडुन तुला या गंल्लीत राहु देणार नाही इतरांना जसे गावा बाहेर काढले तसेच तुला हाकलुन लावील अश्या धमकवणी केली
सदरील अवैध वाळू उपसा करणारे हे सराइत गुन्हेगार आसून ते पोलीस रेकॉर्डवरील गुंडगिरी करणारी मंडळी आहेत शहर पोलिस ठाण्यात यांच्या वरती विविध गुन्हे दाखल आहेत.
महिला पत्रकार ह्या सामाजिक काम करत असतो पत्रकार या नात्याने अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून करत आहेत त्यांचे कर्तव्य निभावत असताना त्यांच्या वर केव्हाही हे लोक हल्ला करून त्यांना दुखापत करू शकतात या लोकांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी पत्रकार संघाच्या वतीने विनंती करतो अन्यथा कारवाई न झाल्यास पत्रकार संघ आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय राहणार नाही
0 Comments