संगमनेर :- प्रतिनिधी संगमनेर पोलीस अधीक्षक दिन शायर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे अधिपत्याखाली कार्याधर ला स्कोर पोलीस कर्मचारी सचिन अर्बल मोबाईल नंबर 79 99 17 30 47 रणजीत जाधव मोबाईल नंबर 93 56 82 31 40 व इतर दोन पोलीस कर्मचारी यांनी दिनांक 23 6 2024 रविवार रोजी रात्रीच्या वेळेस संगमनेर शहरात येऊन दोन गुटखा विक्रेत्यांकडून त्यांना कारवाईचा धाक दाखवून दोन लाख 25 हजार रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे म्हणून यालाच स्कोर व खंडणीखोर त्या चार पोलीस कर्मचारी विरुद्ध चौकशी करून दाखल व्हावेत म्हणून पोलीस निरीक्षक संगमनेर यांना संगमेश शहरातील एक आरटीआय कार्यकर्त्यांनी नियमानुसार लेखी तक्रार करून ही कोणती कारवाई न झाल्याने व त्या चारही खंडणीखोर पोलीस कर्मचारी यांना पोलीस निरीक्षक संगमनेर यांनी पाठीशी घातले म्हणून दिनांक 15 सात 2024 रोजी पासून पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर संगमनेर शहरातील एक आरटीआय कार्यकर्ता उपोषण करणार असून त्याबाबतचे उपोषणाची नोटीस त्यांनी पोलीस उपाधीक्षक संगमनेर तहसीलदार संगमनेर पोलीस अधीक्षक संगमनेर शहर यांना दिली असून त्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून खंडणी तसेच जबर चोरीचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे आरटीआय कार्यकर्ता यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले
0 Comments